LIVE TV


ता.आटपाडी
आज करगनी गावचे जनावरांचे डॉक्टर सचिन सरगर यांना कॉरोना झाला असून त्यांना शासकीय ITI कॉलेज वर ठेवण्यात आले होते . मग त्यांना थोड जास्त त्रास होत होता . त्यांच्यावर लक्ष द्यायला डॉक्टर वगैरे कोण न्हवते ... अशी गैरसोय होत असल्याने सरकार ने थोड लक्ष घालावे... अशी मागणी  वारंवार केली जात आहे अशी माहिती खालिद जमादार (करगणी)
आमदार गोपीचंद पडळकर साहेब समर्थक यांनी दिली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor