LIVE TV

भाळवणी ता.पंढरपूर जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोरोना रुग्णाची आजपर्यंत एकूण माहिती

संध्याकाळी ५ वा पर्यत
१) जैनवाडी- ०६ डिस्चार्ज-०६-
२)धोंडेवाडी- ०३ डिस्चार्ज-०१
३)भंडीशेगाव-६७ डिस्चार्ज-५९
४)वाडीकुरोली- १४ डिस्चार्ज १४
५)पिराचीकुरोली-०८ डिस्चार्ज-०४
६)लोणारवाडी-०३ डिस्चार्ज-०३-
७)पळशी-०५ डिस्चार्ज -१
८)सुपली-०
९)शेंडगेवाडी-०५
१०)केसकरवाडी-०३डिस्चार्ज -०३
११)भाळवणी-५४
१२)गार्डी -०
१३)शेळवे-१० डिस्चार्ज ०४
१४)चिंचणी-०
टीप-  आज ०३/०९/२० रोजी भाळवणी गटात नवीन ०७ रुग्ण,

भाळवणी -०१, भंडीशेगाव -०१,पिराची कुरोली -०३,शेंडगेवाडी -०१,पळशी -०१

गार्डी,लोणारवाडी, जैनवाडी, सुपली, वाडी कुरोली,केसकर वाडी ,चिंचणी ही गावे झाली कोरोना मुक्त

घरात राहा 😷सुरक्षित राहा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor