पंढरपूर: शेंडगेवाडी हे पंढरपूर तालुक्यापासून २७ किलोमीटर अंतरावर आहे, गेल्या काही दिवसांंपासून एका कुटुंबातील ५ सदस्य कोरोना पॉझिटिव होते, आज पुन्हा एका दिवशी ७ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे ग्रामीण भागात रुग्णांची वाढ होणे हे काही नवीन नाही परंतु एकाच कुटुंबात अचानक ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे
एकाच कुटुंबातील १२ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे
१) जैनवाडी- ०
२)धोंडेवाडी- ०३
३)भंडीशेगाव-६७
४)वाडीकुरोली- ०
५)पिराचीकुरोली-०८
६)लोणारवाडी-०
७)पळशी-०५
८)सुपली-०
९)शेंडगेवाडी-१२
१०)केसकरवाडी-०
११)भाळवणी-५८
१२)गार्डी -०
१३)शेळवे-१०
१४)चिंचणी-०
टीप- आज ०५/०९/२०२० रोजी भाळवणी गटात नवीन ११ रुग्ण,
शेंडगेवाडी -७ भाळवणी ४
टिप्पणी पोस्ट करा