LIVE TV

ता.कर्जत
     बारडगाव सुद्रीक येथील केतन बळीराम जाधव यांनी खडतर अहोरात्र प्रयत्न करून इंडियन आर्मी मधील तांत्रिक विभागात त्यांची निवड झालेली आहे.

  ही बाब बारडगाव सुद्रीक च्या ग्रामस्थानसाठी अभिमानाची आहे.बारडगाव सुद्रीक मधील युवा वर्ग कुटुंबाच्या मार्गदर्शाने व आपल्या प्रयत्नांने विविध क्षेत्रात आपली छाप उमटवत आहेत.
    केतन भाऊ आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. आपण आपल्या क्षेत्रामध्ये असेच कायम यश संपादित करत राहो ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने बारडेश्वर चरणी प्रार्थना.
उद्या सकाळी दिनांक 21 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 8 वाजता सत्कार समारंभ आणि औक्षण फेरी आयोजित केली आहे तरी सर्व ग्रामस्थ मित्रपरिवार यांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती....
आयोजक- शिवरत्न सामाजिक प्रतिष्ठान बारडगाव सुद्रिक ता.कर्जत 

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor