LIVE TV

पंढरपूर प्रतिनिधी 
दि.११/१२/२०२०
 माजी पशुसंवर्धनमंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी ऐतिहासिक बाजीराव विहीर येथे भेट देऊन पाहणी केली आणि तेथूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्याशी फोनवरून चर्चा केली. 
अवघ्या  वीस  मिनिटात संबंधित महामार्ग मुख्य अधिकारी कदम साहेब यांनी बाजीराव विहीर वाचवण्यासाठी केंद्रीय स्तरावरून आत्ताच ऐतिहासिक बाजीराव विहीर वाचवण्यासाठी चे निर्देश प्राप्त झालेले आहेत असे महादेवजी जानकर साहेब यांना सांगितले.

 यावेळी त्यांच्यासमवेत माऊली सलगर,पोपट क्षीरसागर,पंकज देवकते,ॲड.शरदचंद्र पांढरे,संजय लवटे,महाळाप्पा खांडेकर,संग्राम गायकवाड, नवनाथ मदने यांचेसह वाखरी भंडीशेगाव परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor