LIVE TV

भाळवणी ता.पंढरपूर 
सांगोला विधानसभा मतदरसंघातील भाळवणी विभागातील तेरा पैकी नऊ ग्रामपंचायतीवर परीचारक गटाचे सरपंच
भाळवणी, केसकरवाडी, शेंडगेवाडी, धोंडेवाडी, उपरी, पळशी, भंडीशेगाव, शेळवे, खेड भाळवणी
या ग्रामपंचयती परिचारक गटाने आपल्या ताब्यात ठेऊन वर्चस्व सिद्ध केले आहे.... 
सूपली जैनवाडी राष्ट्रवादी च्या ताब्यात तर तिसंगी सोनके काळे-भालके गटाकडे 
धोंडेवाडी चे नुतन सरपंच श्री.बंडु गुरव उपसरपंच श्री.अभिमान देठे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मा.श्री.तानाजी वाघमोडे देशमुख साहेबांची सदिच्छा भेट घेतली व त्याप्रसंगी सरपंचांना सत्कार करून शुभेच्छा दिल्या...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor