कर्जत
वाघवस्ती प्रकाशमय...
मा. मंत्री. राम शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार सुजय दादा विखे पाटील, यांच्या माध्यमातून व कर्जत नगर पंचायत चे कर्तव्यदक्ष/कार्यसम्राट नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत यांच्या प्रयत्नातून वाघवस्ती येथील सिंगल फेज लाईट मंजूर, या कामामुळे वाघ वस्ती येथील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे..
टिप्पणी पोस्ट करा