⭕ १९ फेरीत समाधान आवताडे ८९५ मतांनी आघाडीवर ⭕
पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या एकूण ३६ फेऱ्या होणार आहेत.
१.पहिल्या फेरीत समाधान आवताडे ३५० मतांनी आघाडीवर, २.दुसऱ्या फेरीत भगीरथ भालके ११४ मतांनी आघाडीवर, ३.तिसऱ्या फेरीत भगीरथ भालके ६३५ मतांनी आघाडीवर... ४.चौथ्या फेरीत भगीरथ भालके ६३८ मतांनी आघाडीवर... ५.पाचव्या फेरीत भगीरथ भालके ६५८ मतांनी आघाडीवर...
६ व्यां फेरीत भगीरथ भालके १९४ मतांनी आघाडीवर...
७ व्यां फेरीत समाधान आवताडे ८३३ मतांनी आघाडीवर...
८ व्यां फेरीत समाधान आवताडे २१६६ मतांनी आघाडीवर...
९ व्यां फेरीत समाधान आवताडे २२२८ मतांनी आघाडीवर...
१० व्यां फेरीत समाधान आवताडे १६४३ मतांनी आघाडीवर...
११ व्यां फेरीत समाधान आवताडे १३०८ मतांनी आघाडीवर...
१२ व्यां फेरीत समाधान आवताडे १२१४ मतांनी आघाडीवर... १३ व्यां फेरीत समाधान आवताडे १०५९ मतांनी आघाडीवर... १४ व्यां फेरीत समाधान आवताडे १०१३ मतांनी आघाडीवर... १५ व्यां फेरीत समाधान आवताडे ३७६ मतांनी आघाडीवर... १६ व्यां फेरीत समाधान आवताडे १२२७ मतांनी आघाडीवर... १७ व्यां फेरीत समाधान आवताडे ७५५ मतांनी आघाडीवर...
१८ व्यां फेरीत समाधान आवताडे १०६६ मतांनी आघाडीवर...
१९ व्यां फेरीत समाधान आवताडे ८९५ मतांनी आघाडीवर...
आवताडे - ५५५५९
भालके - ५४६६४
सिद्धेश्वर आवताडे - २०७
शैला गोडसे - ८००
सचिन शिंदे - ४८०
अभिजीत बीचुकले - ५४
आता पर्यंत मोजलेली मते - थोड उशीरा पण अचूक
टिप्पणी पोस्ट करा