श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचा आज 2 रा वर्धापनदिन..
◆आजपर्यंत महाराष्ट्र मध्ये रेकॉर्ड -1महिन्यात 90 रक्तदान शिबिरे.
◆आजपर्यंत ट्रस्ट च्या माध्यमातून 450 च्या वरती गरजू रुग्णांना मोफत बॅग दिल्या गेल्या.
◆पुणे जिल्ह्यातील व इंदापुर तालुक्यातील एकमेव ट्रस्ट जे रक्तदान क्षेत्रात अव्वल स्थान.
◆आजपर्यंत ट्रस्ट वरती विश्वास ठेवून 12000 च्या वस्ती लोकांनी रक्तदान केले.
◆आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एकमेव ट्रस्ट 1 वर्ष आणि 2 महिन्यात तब्बल 190 ब्लड कॅम्प चे आयोजन केले.
◆रक्तदान बद्दल चा गैरसमज दूर करून रक्तदानाचे आवड निर्माण करून देणारे एकमेव इंदापुर तालुक्यातील ट्रस्ट.
◆इंदापूर तालुक्यात एका महिन्यात 6000+ रक्ताच्या बोटलचे संकलन करणारे एकमेव ट्रस्ट.
आपण सर्वांनी वेळोवेळी ट्रस्ट ला सहकार्य केले,त्याच संधीचे सोने करत ट्रस्टने वेळोवेळी रक्तदान क्षेत्रात रेकॉर्डस् केली,
वेळोवेळी रूग्णांना मोफत बॅग दिली,
त्याचसोबत ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यांनी झोकून काम केले,
म्हणूनच आज कमी दिवसांत श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले..
त्याबद्दल आपले सर्वांचे, तसेच हितचिंतकांचे
,तसेच माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी
व सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार
आणि सर्वांना वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🏻🙏🏻💪🏻🙏🏻🙏🏻
टिप्पणी पोस्ट करा