LIVE TV

ता.इंदापूर: डाळज येथे मेंढपाळाला मारहाण झालेल्या बांधवांची भेट घेऊन चौकशी केली व पोलीस स्टेशन ला आरोपीला  तत्काळ अटक करा अन्यथा कायदा हातात घ्यायला लावू नका.. असे त्यांनी यावेळी सांगितले
      सदर प्रकरणात गुन्हा नोंद केला आहे कलम 324 , 323, या प्रमाणे कार्यवाही सुरु केलेली आहे.. सदर मेंढपाळाला भिगवण परिसरातील बाधवांनी दवाखाना व पोलीस स्टेशन बाबत खुप चांगले सहकार्य केले त्यांचे अभिनंदन केले....

या प्रकरणाची दखल घेत डाॅ शशिकांत तरंगे घटनास्थळी दाखल 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor