!! अभिनंदन !! अभिनंदन !!
वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरोली ता. पंढरपूर या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयांचे कर्तव्यदक्ष प्राचार्य मा. एच्. आर्. जमदाडे सर यांचे चि. स्वप्निल जमदाडे यांस राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न अॕवॉर्ड - 2020 चा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल....
MVLA TRUST तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न अॕवाॕर्ड - 2020 हा पुरस्कार आमच्या वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य मा. एच्. आर्. जमदाडे सर यांचे चिरंजीव स्वप्निल जमदाडे यांना जाहीर झाला आहे त्यांनी वृक्षारोपण , अनेक शेतकरी मेळाव्यात सहभाग , भाषणे करून १० वी व १२ वी च्या विदयार्थ्यांना अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन केले , तसेच कविता करून समाजात सुधारणा घडवण्याचे प्रयत्न केले.
त्यामुळे MVLA TRUST ने त्यांना राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समजरत्न अॕवाॕर्ड - 2020 हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा.......
💐💐💐💐💐💐💐💐
अभिनंदन
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा