अभिनंदन!अभिनंदन! अभिनंदन
पुन्हा एकदा शिरपेचात मल्हार तुरा!!
नासाचे मंगळ ग्रह मिशन 2026 मध्ये विविध देशातुन काही प्रतीष्ठीत व्यक्ती ची नावे मंगळ ग्रहावर पाठविण्याचे ठरविले आहे या यादीमध्ये नुकताच गांधी नोबेल शांतता पुरस्कार 2020 ने सन्मानित विश्व शांती दुत डाॅ .सुधीर तारे सर यांचे नाव सामील झाले याबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने जाहीर अभिनंदन व शुभेच्छा, शुभेच्छुक.. विक्रम दुधाळ ,समाधान खांडेकर
टिप्पणी पोस्ट करा