अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
पुन्हा एकदा शिरपेचात मल्हार तुरा!!
नासाचे मगंळ ग्रह मिशन 2026 मध्ये विविध देशातुन काही प्रतिष्ठित व्यक्तींची नावे मगंळ ग्रहावर पाठविण्याचे ठरविले आहे या यादीमध्ये भारताचे आंतरराष्ट्रीय कलाकार आणि ढोलवादक,गिनीज वल्ड बुक रेकाॅर्ड, वल्ड पालमेन्ट अमेरिकाने विश्व चेतना पुरस्कार सन्मानित, विलुप्त झालेली धनगर नृत्य कला "गजनृत्य" ही कला जिवंत रहावी यासाठी अनंत प्रयत्न करणारे मुरसिध्द वालुग मडंळ धनगर वस्ती कुपवाड मिरज जि.सांगली. महाराष्ट्रातील भारत देशाची शान पै.बाळासाहेब लक्ष्मण मगंसुळे यांचे नाव सामील झाले याबद्दल शुभेच्छा .
शुभेच्छुक -विक्रम दुधाळ व दुधाळ परिवाराकडून शुभेच्छा💐💐💐
टिप्पणी पोस्ट करा