पंढरपूर: (एस के न्युज नेटवर्क)
शिवाजी शेंडगे सर प्राचार्य भैरवनाथ विद्यालय व वसंतराव काळे कनिष्ठ महाविद्यालय आढीव यांची कन्या कु.तेजस्विनी शिवाजी शेंडगे हिला इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेत 500 पैकी 488 गुण व टक्केवारी 97.60%मार्क मिळाले आहेत व गणित व संस्कृत विषयात 100 पैकी 100 मार्क मिळाले आहेत
या पुढील शैक्षणिक वाटचालीस आमच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐
टिप्पणी पोस्ट करा