धनगर समाजाचा बुलंद आवाज आदरणीय विवेकसिंह होळकर यांना भारत सरकार व माई स्टेप मालिका यांच्याद्वारे डाक तिकीट देवुन सन्मान करण्यात आले
विवेकसिंह होळकर हे उत्तर प्रदेश (आगरा.छलेसर) येथे राहुन निस्वार्थ पणे समाजाची सेवा केली
अशा समाज सेवकास डाक तिकीट मिळाल्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन
टिप्पणी पोस्ट करा