धनगर समाजाचे तडफदार नेतृत्त्व नाद ढोलाचा, खेळ गजनृत्यचा , आवाज मुरसिध्द वालुग मंडळाचा,पै. बाळासाहेब मगंसुळे यांना जागतीक ढोल वादन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
( प्रतिनिधी: विक्रम दुधाळ ......!!)
आंतरराष्ट्रीय सदस्य जागतिक घटना आणि संसद संस्था अमेरिका , गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड एंट्री & लोकसभा वक्ता सन्मानित
**आंतरराष्ट्रीय पारंपारिक धनगर ढोल वादक ** विशेष उत्कृष्ट अधिकारी, आंतरराष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी**
विलुप्त झालेली **धनगर ढोल वादन व गजनृत्य ही कला जिवंत रहावी यासाठी अनंत प्रयत्न करणारे मुरसिध्द वालुग मंडळ धनगर वस्ती कुपवाड मिरज जि. सांगली.......!!
टिप्पणी पोस्ट करा