LIVE TV

पंढरपूर: पंढरपूर तालुक्यातील शेंडगेवाडी या गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे


भाळवणी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोरोना रुग्णाची माहिती
दिनांक -01/09/2020 संध्याकाळी पर्यत
१) जैनवाडी- ०६ डिस्चार्ज-०६
२)धोंडेवाडी- ०३ डिस्चार्ज-०१
३)भंडीशेगाव-६४ डिस्चार्ज-५६
४)वाडीकुरोली- १४ डिस्चार्ज १२
५)पिराचीकुरोली-०४डिस्चार्ज-०४
६)लोणारवाडी-०३ डिस्चार्ज-०३
७)पळशी-०४ डिस्चार्ज -१
८)सुपली-०
९)शेंडगेवाडी-०४
१०)केसकरवाडी-०३डिस्चार्ज -०१
११)भाळवणी-३०
१२)गार्डी -०
१३)शेळवे-१० डिस्चार्ज ०४
१४)चिंचणी-०

     
टीप-  आज भाळवणी गटात नवीन २२ रुग्ण,भाळवणी -१०,शेडगेवाडी-०२, भंडीशेगाव -०७, पळशी -०२,धोडेवाडी -०१, डिस्चार्ज एकूण -०४ वाडी कुरोली -०१,शेळवे -०१,भंडीशेगाव -०२, मृत्यू -०१
    आज नवीन दोन रुग्णांची वाढ झाली असून एक अहवाल प्रलंबित आहेत 
गेल्या काही दिवसात ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor