भाळवणी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोरोना रुग्णाची आजपर्यंत एकूण माहिती
आज २/०९/२० रोजी संध्याकाळी ७ वाजता
१) जैनवाडी- ०६ डिस्चार्ज-०६
२)धोंडेवाडी- ०३ डिस्चार्ज-०१
३)भंडीशेगाव-६६ डिस्चार्ज-५६
४)वाडीकुरोली- १४ डिस्चार्ज १२
५)पिराचीकुरोली-०५डिस्चार्ज-०४
६)लोणारवाडी-०३ डिस्चार्ज-०३
७)पळशी-०४ डिस्चार्ज -१
८)सुपली-०
९)शेंडगेवाडी-०४
१०)केसकरवाडी-०३ डिस्चार्ज -०१
११)भाळवणी-५३
१२)गार्डी -०
१३)शेळवे-१० डिस्चार्ज ०४
१४)चिंचणी-०
शहर - ५१,ग्रामीण - ६३ एकूण - ११४
टीप- भाळवणी गटात नवीन २६ रुग्ण,भाळवणी -२३,, भंडीशेगाव -०२,पिराची कुरोली -०१
घरात राहा 😷सुरक्षित राहा
भाळवणीत विभागाचे आरपीडी टेस्टचे 7 रिपोर्ट प्रलंबित
टिप्पणी पोस्ट करा