शेंडगेवाडी ता.पंढरपूर
भाळवणी (भिमनगर) ते शेंडगेवाडी या रस्त्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे
नागरिक त्यामुळे खूप त्रस्त झालेले आहेत सर्वांना खूप असुविधा होत आहे हे लक्षात घेऊन सदर रस्त्यावरील खड्डे डांबराने भरून घेण्यासाठी कोणत्याही योजनेतून 2 कि.मी दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी 25 ऑगस्ट 2020 रोजी ही मागणी केलेली आहे
मा.श्री.तानाजीराव वाघमोडे-देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गावातील बरेच रस्त्यांची कामे मार्गी लागलेले आहेत
सातपुते वस्ती ते ओढ्यापर्यंत 700 मि चा रस्ता स्वतः लक्ष घालून त्यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण करून घेतला
टिप्पणी पोस्ट करा