LIVE TV

भाळवणी ता.पंढरपूर गावामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गावातील युवकांच्या पुढाकाराने व ग्रामपंचायत च्या सहकार्याने गावामध्ये    निर्जंतुकिकरण करण्यासाठी गावामध्ये फवारणी करण्यात आली फवारणी करण्यासाठी प्रगतशील बागायतदार,युवक नेते मा.निहालराज शेख यांनी ट्रॅक्टर दिला
  


यावेळी माजी सरपंच दिलीप भानवसे, माजी उपसरपंच सुनिल पाटील,उद्योजक विजय शिंदे,युवक नेते सचिन भोसले,निहालराज शेख ,गोरख तात्या लिंगे,पत्रकार प्रशांत माळवदे, किशोर खरडकर,सौरभ तारळकर,राजकुमार पाटील,सोमनाथ पाटील,ग्रा.सदस्य शिवराम गवळी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor