कर्जत. गुरवपिंप्री येथील युवा कार्यकर्ते मा.गणेश भाऊ फुले यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा च्या कर्जत तालुका प्रसिध्दी प्रमुख पदी निवड झाली.
त्यांच्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा चे मा.पालकमंत्री मा.प्रा.राम शिंदे साहेब, भाजपा नेते तथा कर्जत नगर पंचायत चे प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत, भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका अध्यक्ष डॉ सुनील गावडे, संपतराव बावडकर, कैलास बोरुडे, जिल्हा किसान मोर्चा चे सरचिटणीस सुनील काका यादव आदींनी अभिनंदन केले..💐💐💐
अभिनंदन💐💐💐💐
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा