श्रीपूर ता.माळशिरस
शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून पशुपालन करीत असलेले शेतकरी हरिभाऊ गणपत घाडगे रा.मायनर श्रीपूर येथील राहत्या घरी काल रात्री दि.४ जून रोजी 9 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असताना महावितरण खांबावरून तार तुटून 2 गायींच्या अंगावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जखमी झालेल्या आहेत.
सदर नुकसान ₹ 1,80,000/- नुकसान झालं आहे. तरी सदर पंचनामा सकाळी सरकारी डॉ यांनी केला असून पोलीस स्टेशन श्रीपूर येथे तक्रार दाखल केली आहे.
तरी त्याचा तपास सुरू आहे
झालेल्या घटनेत नुकसान भरपाई मिळावी हिच अपेक्षा...
बरोबर. भरपाई मिळाली पाहिजे राव त्यांना अगोथरच शेतकऱ्यांचे दिवस खूप खराब आहेत. आजुन त्यात कोरोना आणि आजुन ही अशी संकटे.
उत्तर द्याहटवामहावितरण खांबावरून तार तुटून 2 गायींचा जागीच मृत्यू झाला; दोन गायी जखमी ; शेतकऱ्याचं जवळजवळ दोन लाखांचं नुकसान
हटवासविस्तर वृत्त📰🗞️ 👇🏻👇🏻👇🏻
http://www.sknewspandharpur.com/2021/06/2.html
*आपल्या परिसरातील न्यूज प्रदर्शित केल्या जातील*
🖊️संपादक
📜समाधान खांडेकर
9503300919
🗞️ एस के न्यूज पंढरपूर📰
Thanks mitra we have updated in your portal.
टिप्पणी पोस्ट करा