काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. गेल्या 24 तासांत दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत चार मोठे हल्ले केले आहेत. काश्मीर खोऱ्यात गेल्या 24 तासात 4 वेगवेगळे दहशतवादी हल्ले झाले ज्यात 1 जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाला. अन्य हल्ल्यांमध्ये 1 काश्मिरी पंडित आणि 4 मजूर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दोन, शोपियान जिल्ह्यात एक आणि श्रीनगरमध्ये एक हल्ला केला.
काश्मीर खोऱ्यात गेल्या 24 तासात 4 वेगवेगळे दहशतवादी हल्ले
Sk Publicity Pandharpur
0
टिप्पण्या
- शेअर करा
- 2841
Tags
देश
- शेअर करा
- 2841
टिप्पणी पोस्ट करा