LIVE TV

भारतीय रेल्वे ही सरकार नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतातील रेल्वेमार्गांची एकूण लांबी 67,415 कि.मी इतकी आहे. भारतीय रेल्वे दररोज 231 लाख प्रवासी आणि 33 लाख टन मालाची वाहतूक करते. जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मपैकी तीन रेल्वे प्लॅटफॉर्म भारतात आहेत. मात्र आता भारतात आणखी एक रेल्वे प्लॅटफॉर्म बांधला गेला आहे. आहे. हा प्लॅटफॉर्म कर्नाटकमधील हुबळी

रेल्वे स्टेशनवर बांधण्यात आला आहे. हुबळी स्टेशन दक्षिण-पश्चिम रेल्वे झोनचे मुख्यालय आहे.

जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्मचा विक्रम गोरखपूर रेल्वे स्टेशनच्या नावावर होता. मात्र आता हा विक्रम हुबळी रेल्वे स्टेशनच्या नावावर नोंदवला आहे. हुबळी रेल्वे स्टेशनची लांबी 1505 मीटर इतकी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments


 

sponsor