भाळवणी: पंढरपूर तालुक्यातील भाळवणीत कोरोना चा पहिला मृत्यू
भाळवणीत गेल्या 2 ते 3 दिवसात 29 नवीन रुग्णांची वाढ झाली होती
भाळवणी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोरोना रुग्णाची माहिती
दिनांक -01/09/2020 संध्याकाळी पर्यत
१) जैनवाडी- ०६ डिस्चार्ज-०६
२)धोंडेवाडी- ०३ डिस्चार्ज-०१
३)भंडीशेगाव-६४ डिस्चार्ज-५६
४)वाडीकुरोली- १४ डिस्चार्ज १२
५)पिराचीकुरोली-०४डिस्चार्ज-०४
६)लोणारवाडी-०३ डिस्चार्ज-०३
७)पळशी-०४ डिस्चार्ज -१
८)सुपली-०
९)शेंडगेवाडी-०४
१०)केसकरवाडी-०३डिस्चार्ज -०१
११)भाळवणी-३०
१२)गार्डी -०
१३)शेळवे-१० डिस्चार्ज ०४
१४)चिंचणी-०
टीप- आज भाळवणी गटात नवीन २२ रुग्ण,भाळवणी -१०,शेडगेवाडी-०२, भंडीशेगाव -०७, पळशी -०२,धोडेवाडी -०१, डिस्चार्ज एकूण -०४ वाडी कुरोली -०१,शेळवे -०१,भंडीशेगाव -०२, मृत्यू -०१
ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये हळूहळू रुगांची संख्या वाढली आहे
घरी राहा सुरक्षित राहा
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा