भाळवणी ता.पंढरपूर जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र
अंतर्गत कोरोना रुग्णाची आजपर्यंत एकूण माहिती सायं ५ वा पर्यत
१) जैनवाडी- ०
२)धोंडेवाडी- ०३ डिस्चार्ज-०१
३)भंडीशेगाव-६७ डिस्चार्ज-६३
४)वाडीकुरोली- ०
५)पिराचीकुरोली-०९ डिस्चार्ज-०४
६)लोणारवाडी-०४ डिस्चार्ज-०३
७)पळशी-०७ डिस्चार्ज -१
८)सुपली-०
९)शेंडगेवाडी-१३
१०)केसकरवाडी-०
११)भाळवणी-६०
१२)गार्डी -०
१३)शेळवे-११ डिस्चार्ज ०६
१४)चिंचणी-०
टीप- आज ०६/०९/२० रोजी भाळवणी गटात नवीन ०४ रुग्ण, भाळवणी -०१, पळशी-०२, पिराची कुरोली-०१ डिस्चार्ज ०१, भंडीशेगाव-०१.
आज ३८ टेस्ट घेतल्या फक्त ०४पॉझिटिव्ह,
आरटीपीसीआर-०२,आरएटी-०२पॉझिटिव्ह
घरात राहा 😷सुरक्षित राहा
टिप्पणी पोस्ट करा