आरोग्यवर्धिनी केंद्र भाळवणी येथे आज लसीकरण पार पडत आहे
सकाळी दहा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत सरासरी 217 लाभार्थी झालेत आणि इथून पुढे आणखी 83 लाभार्थी आहेत आज एकूण तीनशे व्यक्ती आज आरोग्यवर्धिनी केंद्र भाळवणी येते लसीकरणाचा लाभ घेतील
RAT चाचणी रिपोर्ट ची पाहणी करताना तलाठी विजय शिवशरण
लसीकरण सुरू झाल्यापासून
सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिक लस घेण्यासाठी रांगेत उभा होते आज लसीकरणसाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आजचे लसीकरण फक्त ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेला आहे त्यांनाच देण्यात आले
टिप्पणी पोस्ट करा